Thursday, June 7, 2012

वक्त

मैत्रीचे किनारे धूसर होत जातात ........
प्रेमाचे उसासे विरळ होत जातात .......
' वक्त चीज हि ऐसी हैं ' लेको .............
मी मी म्हणणारे फरफटत जातात .......

No comments:

Post a Comment

डोह

आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान  जड पंखात साठवून फिरत राहतो  स्मरत रा...