१ला गृहस्थ : "आमचं शेत पुणे जिल्ह्यात आहे, तिथे आम्ही ऊस पिकवतो."
२रा गृहस्थ : "आमचं शेत कराडात आहे आणि आम्ही तंबाखू पिकवतो."
३रा गृहस्थ : "आमचं शेत कोर्टात आहे ! तिथे फक्त तारखा उगवतात !! "
पिकली पानं गळतात... मातीत रुजतात...नवे अंकूर जन्म घेतात...वृक्ष उमलतात...नियतीचं चक्र फिरत राहतं... आणि आपण - आपण हा सोहळा डोळ्यात जागवत जगतो... ते मिटेपर्यंत !
आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान जड पंखात साठवून फिरत राहतो स्मरत रा...
Kahihi
ReplyDelete