प्राचीन क्षितिजावरचा
डोन्गर ओघळत येतो
दरी-घाटातून थेट
माझ्या खिडकीत
मळवट भरलेल्या
जोगिणीच्या डोळ्यातली,
प्रत्येक तहान, तरी,
सुकीच कशी राहते?
डोन्गर ओघळत येतो
दरी-घाटातून थेट
माझ्या खिडकीत
मळवट भरलेल्या
जोगिणीच्या डोळ्यातली,
प्रत्येक तहान, तरी,
सुकीच कशी राहते?