Thursday, June 7, 2012

संधी

जाणवलं;
तुझ्या बिलोरी डोळ्यात पाहताना.
आठवलं;
अता उकीरड्या जगात फिरताना.
कळेल;
दिवस कूस बदलेल तेव्हा.
नाहीच कळालं कधी,
तर अजून एक संधी देशील ना?

No comments:

Post a Comment

डोह

आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान  जड पंखात साठवून फिरत राहतो  स्मरत रा...