भीती

सैरभैर झाल्या दिशा
सुचेनासं झालं काही
असा भिजवत आला
जाता थोडा उरलाही
असा पाउस पडतो
कधी नदीच्या पल्याड
धीर सुटू पाहे माझा
आड वेळ रान आड

Comments

Popular Posts