सावली

दिवस सरला, की
रात्रीच्या अंधाऱ्या पंखातून
छपरावर उतरणारे,
घरातल्या ओल्या भिंतीवरून,
सरपटत येणारे,
माझ्यातून मला सोडवणारे,
तुझ्या सावलीत मिसळून येतात
मग काही अर्धे अधांतरी क्षण.

Comments

Popular Posts